सरकार स्थापनानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री Eknath Shinde यांचा महाराष्ट्र दौरा| Maharashtra Tour| BJP

2022-07-29 0

शुक्रवारपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच दौरा करणार आहेत. आज (29 जुलै) सायंकाळी 4 वाजता मुख्यमंत्री मुंबई येथील शासकीय निवासस्थानाहून नाशिक मार्गे मालेगावकडे रवाना होणार आहेत.

#EknathShinde #UddhavThackeray #DevendraFadnavis #SharadPawar #Maharashtra #ShivSena #AjitPawar #BJP #HWNews